12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा घरफोडीतील फरार आरोपी अखेर जेरबंद:पायधुनी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ट्रॉम्बेतून केली अटक
घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या तब्बल 12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या आरोपीला पायधुनी पोलिसांनी अखेर…
घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या तब्बल 12 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या आरोपीला पायधुनी पोलिसांनी अखेर अटक केली. ख्वाजा सलीम शेख (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ट्रॉम्बे येथील पायलीपाडा परिसरातून ताब्यात घेतले. पायधुनी पोलीस ठाण्यात 2014 मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला…
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्रात स्वच्छ ऊर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणावरील रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे . याच व्यापक विकासदृष्टीतून उजनी जलाशय परिसरात प्रस्तावित भव्य डेटा सेंटर, तरंगती सौर ऊर्जा, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या एकात्मिक ‘सीड’ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले…
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड-नरसी महामार्गालगत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दि. ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर ते पहाटेच्या सुमारास देगाव शिवारातील वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि दुकानातील खाद्यपदार्थ लंपास केल्याचे समोर आले आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे कुंटूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित…
जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून शासकीय नोकरी मिळवल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर पावले उचलली असून तब्बल 92 कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली आहे. या कारवाईमुळे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे….
घरेलू कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटू संलग्न नांदेड जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथून निघालेल्या मोर्चानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या जुन्या तसेच नव्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी,…
माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, ही गोष्ट साधारण १९७३-७४ सालची आहे, जेव्हा त्यांचे वडील त्यांना दूध-जलेबी खाण्यासाठी २५ पैसे म्हणजेच चार आणे देत असत. ते म्हणाले की, अनेकदा जास्त जलेबी खावीशी वाटायची. आम्हाला समजले की स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी लोक चार आणे,…
मुखेड तालुक्याचा Trigger-1 दुष्काळ यादीत समावेश झाल्याचा शासन निर्णय (GR) तातडीने काढावा, पीकविमा मंजुरीसाठी खरीप २०२६ पासून लागू केलेली सेटेलाईटद्वारे ५० टक्के भारांकनाची अट रद्द करावी, यासह विद्यार्थी, मजूर, महिला आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी मुखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच…
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्यांविरोधात संविधानाच्या कलम 317 नुसार कारवाई करण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल मागवावा आणि त्यातील निष्कर्षांच्या…
परंपरागत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञान आता थेट शेताच्या बांधावर पोहोचले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU) विभा . शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या परिषदेत देशभरातील कृषी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी सहभाग नोंदवत भविष्यातील…
अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यातील पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागांत पाण्याची उपलब्धता मर्यादित झाली आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने आतापासूनच पाण्याच्या वापरावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 16 ऑक्टोबर 2026 पासून राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश…